The Odessa File (en Maratí)

Frederick, Forsyth · Mehta Publishing House

Ver Precio
Envío a todo Ecuador

Reseña del libro

""IT S 1963 AND A YOUNG GERMAN REPORTER HAS BEEN ASSIGNED THE SUICIDE OF A HOLOCAUST SURVIVOR. THE NEWS STORY SEEMS STRAIGHFORWARD, THIS IS A TRAGIC INSIGHT INTO ONE MAN S SUFFERING. BUT A LONG HIDDEN SECRET IS DISCOVERED IN THE PAGES OF THE DEAD MAN S DIARY. WHAT FOLLOWS IS LIFE-AND-DEATH HUNT FOR A NOTORIOUS FORMER CONCENTRATION CAMP-COMMANDER, A MAN RESPONSIBLE FOR THE DEATHS OF THOUSANDS, A MAN AS YET UNPUNISHED. "" सॉलोमन टाउबर या ज्यू व्यक्तीने लिहिलेल्या डायरीत छळ छावणीत हिटलरच्या एस. एस. संघटनेकडून ज्यूंवर केल्या गेलेल्या अनन्वित अत्याचारांचे, विशेषत रोशमन या एस.एस. अधिकाऱ्याच्या क्रूरतेचे वर्णन असते. सॉलोमन आत्महत्या करतो आणि ती डायरी पोलिसांच्या हाती लागते. नंतर तरुण जर्मन पत्रकार पीटर मिलरच्या हाती ती डायरी लागते. ती डायरी वाचून मिलर रोशमनचा शोध घ्यायचा, असं ठरवतो. जेव्हा मिलर ती डायरी वाचतो तेव्हा तो खूप अस्वस्थ होतो. ज्यूंच्या हत्याकांडाबरोबरच त्या डायरीतील आणखी एक बाब त्याला रोशमन या क्रूरकम्र्याचा शोध घ्यायला प्रवृत्त करते. ती बाब कोणती याचं रहस्य कथानकाच्या शेवटी उलगडतं. रोशमनला शोधण्यासाठी मिलरला कोणत्या दिव्यातून जावं लागतं, याची कहाणी 'द ओडेसा फाईल' या कादंबरीतून चित्रित केली आहे. मिलरचा या शोध मोहिमेच्या दरम्यानचा प्रवास चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक आहे. तो प्रवास वाचकाला खिळवून ठेवतो. तो अनुभवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.

Opiniones del Libro

Opiniones sobre Buscalibre

Ver más opiniones de clientes