B-Days hasta 60% OFF en Stock Limitado  Ver más

Enviar a
Quito, Pichincha
0
  • argentina
  • chile
  • colombia
  • españa
  • méxico
  • perú
  • estados unidos
  • internacional

Selecciona tu país

América

Europa

Resto del mundo

portada Mahan Chanakya (en Maratí)
Formato
Libro Físico
Año
2024
Idioma
Maratí
N° páginas
284
Encuadernación
Tapa Blanda
Dimensiones
21.6x14 cm
ISBN13
9789350834831

Mahan Chanakya (en Maratí)

Rajeshwar Acharya Mishra (Autor) · Repro India Limited · Tapa Blanda

Mahan Chanakya (en Maratí) - Rajeshwar Acharya Mishra

Libro Nuevo Importado
Envío: 16 a 22 días háb.
$ 52.26$ 26.13
-50%
Costos de importación incluídos en el precio ✅
Libro Nuevo

Quedan 50 unidades

$ 26.13
Llega entre el 18 Sep y el 30 Sep a Quito, Pichincha. Seleccionar ubicación

Reseña del libro "Mahan Chanakya (en Maratí)"

ज्योतीषांनी बरोबरच म्हटलं होतं - "चणी! यासारखा बालक तर शतकानंतर एखाद्या भाग्यवंताच्या घरी जन्माला येतं. सुख त्याच्या पायाशी लोळण घेईल. वैभव त्याच्या पुढे-पुढे नोकराप्रमाणे चालत राहील आणि राजयोगी असूनही त्याला युगपुरूष नव्हे महापंडीतही म्हटल्या जाईल. समाजाला हा एक नवीन व्यवस्था देईल आणि समग्र आर्यावर्तावर त्याची शासनव्यवस्था प्रस्थापित करील. हा बालक केवळ आपल्या बोटांच्या ईशार्‍यावर परकीयांची सत्ता उलथून टाकील. देशाचा सम्राट कोणाला करायचे हे तो ठरवेल आणि भारताचा गौरव वाढवील!" त्याच `चाणक्य’ नावाच्या बालकाचं नाव जगविख्यात झालं.
ज्याने भारतीय अर्थव्यवस्था, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेला सुनियोजीत ठेवण्यासाठी एका सर्वोत्तम बौद्धिक परंपरेला जन्म दिला. आपल्या कूटनीतिने शत्रुंचा बिमोड केला. आपल्या प्रतिभेने संस्कृत-साहित्याला महत्त्वाचं स्थान दिलं. आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीला इतरांना शिक्षित करण्यासाठी वाहून घेतलं. ज्याने आयुष्यभर चारित्र्य, स्वाभीमान आणि कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिलं त्याच पुरूषोत्तमाचं नाव `चाणक्य’ आहे.

Opiniones del libro

Preguntas frecuentes sobre el libro

Todos los libros de nuestro catálogo son Originales.
El libro está escrito en Maratí.
La encuadernación de esta edición es Tapa Blanda.

Preguntas y respuestas sobre el libro

¿Tienes una pregunta sobre el libro? Inicia sesión para poder agregar tu propia pregunta.

Opiniones sobre Buscalibre

Ver más opiniones de clientes